झेप
झेप अशी घे कि , तुला पाहणाऱ्या च्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाल कि ,पक्षांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळव कि , सागर अचंबित व्हाव्वा ,
इतकी प्रगती कर कि काळ हि पाहत राहावा .
मागे वळून पाहायला विसरू नको कारण
कुणीतरी अंतकर्णातून
तुज्या यशाची मनोकामना करत असेल ...
व ते तुजे आई बाबा असतील ....!!!
-----:अजित शिंदे

Comments
Post a Comment