मला ती खूप आवडायची,

रोज ती पुढे नि मी तिच्या मागे चालायचो,
ती हळूच मागे वळून पाहायची,
माझ्या प्रत्येक क्षणाला डोळे मिचाकावयाची,
ती थोडी जाडी असेल,
ती थोडी काळी असेल,
पण,
मला ती खूप आवडायची,
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.

..
.
.
.
.
.
.
कारण,
आमची म्हैस रोज पाच लिटर दुध द्यायची.

Comments

Popular Posts