जे अशक्य वाटतय ते मला पाहायचय !!!!!
जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पाहायचय,
ज्या शत्रुचा कुणी सामना करु शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचय,
जे दुःख कुणी सहन करु शकत नाही ते मला सहन करायचय,
ज्या ठिकाणी धाडसी माणूस जाण्याच धाडस करत नाही त्या ठिकाणी
जाऊन मला धावयचय,
ज्यावेळी माझे बाहू आणि पाय थकलेले असतील तेव्हा मला समोर
एव्हरेस्ट दिसतोय ते मला गाठायचाय,
मला संघर्ष करायचाय, मला झगडायचय, त्यासाठी मला कोणताही
थांबा घ्यायचा नाहिये,
कोणताही प्रश्न स्वतःला विचारायचा नाहिये.
माझी नर्कात जाण्याची सुद्घा तयारी आहे पण त्याला
कारण मात्र स्वर्गीय असल पाहिजे.
-----:अजित शिंदे

WWW.FACEBOOK.COM/AJITSHINDEPATIL
ReplyDelete