♥ I LOVE U हा प्रश्न नाहीये ♥
I LOVE U हा प्रश्न नाहीये !!!!तरीही सगळ्याना उत्तराची अपेक्शा का असते?
याचा अर्थ अजुन
कोणालाही कळालेला नाही आणि ज्याना कळाला ते या जगात
नाहीत.
कोणी आपल्या I LOVE U म्हटले तर आपला विश्वास बसत नाही म्हणुन प्रेमअन्ता पर्यन्त खात्री करत असतो, पण
कोणी I HATE U म्ह्टले तर लगेच विश्वास बसतो म्हनुन
EVEN ITHINK SO बोलतो
ह्रद्याला प्रेमासाठी ♥ असा सुन्दर आकार दिला गेला, पण
खर्या ह्र्द्याचा आकार खुपच विचित्र आहे...

Comments
Post a Comment