तु माझी नसली तरी मी फक्त तुझाच असेल ...



तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझ्या डोळ्यात लपवेल
तुझ्याकडे येणारे सारे दुखः
मी स्वतःवर झेलेल
तुझ्या रस्त्यातील काटे
माझ्या हातांनी वेचेल
तु पाहिलेले स्वप्न
प्रत्यक्षात साकारेल
तुझ्या प्रत्येक ईच्छा
क्षणात पुर्ण करेल
फक्त एकदाचं सांग
हक्क आहे माझा तुझ्यावर
तुझ्यासाठी सार्‍या जगाशी लढेल
तु माझी नसली तरी
मी फक्त तुझाच असेल ...



Comments

Popular Posts